"To access complete information, please sign up. Stay updated and informed by logging into your account."

"संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी कृपया नोंदणी (Sign Up) करा. अपडेट्स मिळवण्यासाठी आणि माहितीपूर्ण राहण्यासाठी लॉग इन करा."

Latest Updates : नवीनतम सूचना :
Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) beneficiary list has been updated. | Clean City, Green City - Himayatnagar. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) लाभार्थ्यांची यादी अद्ययावित करण्यात आली आहे. | स्वच्छ हिमायतनगर, सुंदर हिमायतनगर.

Welcome to Himayatnagar Nagar Panchayat

हिमायतनगर नगर पंचायतेत आपले स्वागत आहे

Transparent Governance, Sustainable Development, and Housing for All.

पारदर्शक प्रशासन, शाश्वत विकास आणि सर्वांसाठी हक्काचे घर.

View PMAY Progress PMAY ची प्रगती पहा
PMAY Logo

Pradhan Mantri Awas Yojana (Urban) Dashboard प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) डॅशबोर्ड

Total Applicationsएकूण प्राप्त अर्ज

2,186

1st DPR (Beneficiaries)पहिला DPR (लाभार्थी)

1,215

2nd DPR (Beneficiaries)दुसरा DPR (लाभार्थी)

947

Our Leadership आमचे पदाधिकारी

President

[...]

Presidentअध्यक्ष

Vice President

[...]

Vice Presidentउपाध्यक्ष

Chief Officer

[...]

Chief Officerमुख्याधिकारी

PMAY-U 2.0 Verticals PMAY-U 2.0 घटक

The Scheme will be implemented through the following four verticals to provide flexibility to eligible beneficiaries. पात्र लाभार्थ्यांना घर मिळवण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना खालील चार घटकांद्वारे राबविली जाईल.

Beneficiary Led Construction (BLC) लाभार्थी आधारित बांधकाम (BLC)

Financial assistance to individual eligible families belonging to EWS categories to construct new pucca houses (30 to 45 sqm) on their own available land. EWS प्रवर्गातील पात्र कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या उपलब्ध जागेवर नवीन पक्के घर (३० ते ४५ चौ.मी.) बांधण्यासाठी आर्थिक मदत.

Affordable Housing in Partnership (AHP) भागीदारीत परवडणारी घरे (AHP)

Central Assistance to EWS beneficiaries for owning a pucca house. Affordable houses constructed by Public/Private Agencies will be allotted. EWS लाभार्थ्यांना पक्के घर मिळवण्यासाठी केंद्रीय साहाय्य. सार्वजनिक/खाजगी संस्थांद्वारे बांधलेली घरे वाटप केली जातील.

Affordable Rental Housing (ARH) परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे (ARH)

Rental housing for EWS/LIG beneficiaries including urban migrants, industrial workers, working women, and the urban poor through two Models. शहरी स्थलांतरित, औद्योगिक कामगार, नोकरदार महिला आणि शहरी गरिबांसह EWS/LIG लाभार्थ्यांसाठी भाड्याची घरे.

Interest Subsidy Scheme (ISS) व्याज अनुदान योजना (ISS)

Subsidy provided on home loans sanctioned to eligible EWS, LIG & MIG beneficiaries for the purchase, repurchase, or construction of houses. EWS, LIG आणि MIG लाभार्थ्यांना घर खरेदी किंवा बांधकामासाठी घेतलेल्या गृहकर्जावर व्याज अनुदान (सबसिडी) दिले जाते.